E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रोहित शर्माने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
Wrutuja pandharpure
16 May 2025
मुंबई
: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने काल कसोटी क्रिकेटच्या प्रकारामधून निवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे भारतासाठी वनडे क्रिकेट खेळत राहणार असल्याचे देखील रोहित शर्माने स्पष्ट केले.
रोहित शर्मा यंदाची उर्वरित आयपीएल स्पर्धा देखील खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावामुळे आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने १७ मे पासून खेळवण्यात येणार आहे. मात्र याचदरम्यान रोहित शर्माने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रोहित शर्माने काल वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रोहित शर्माने देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वर्षा या माझ्या निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत करणे, त्याला भेटणे आणि त्याच्याशी संवाद साधल्यानंतर खूप छान वाटले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या, असे देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले.
Related
Articles
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
29 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’बाबत आयपीएलच्या अंतिम सामन्यात विशेष कार्यक्रम
28 May 2025
माझे वडील माझा आदर्श : प्रियांक पांचाळ
28 May 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट